IDOL

Registration and Application for Admission of UG and PG courses in 2018-19
पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी नोंदणी व प्रवेश 2018-19


  •   Undergraduate and Post Graduate students to register and Login for admission form filling here.
    पदवीपूर्व आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी नोंदणी करून येथून प्रवेश अर्ज भरावा.
   Register

Registration for Academic Year 2018-2019 are closed

Already Student of this University
मी ह्या विद्यापीठाचा विद्यार्थी असून माझ्याकडे १६ अंकी PRN नंबर आहे.


  •   Use USERNAME as D17XXXXXXXX OR your 16 digit PRN provided at the time of FIRST Admission. If the applicant DO NOT remember User Name, use "Forgot Username /Password" link to retrieve the same. पहिल्या प्रवेशाच्या वेळी जो USERNAME मिळालेला असेल तो लॉगीन साठी वापरावा. जसे D17XXXXXXXX OR 16 अंकी PRN इत्यादी. USERNAME आठवत नसल्यास "Forgot Password" लिंकचा वापर करावा.
I have my 16 digit enrollment number/PRN.
Welcome to ‘Online Application for IDOL Admission’/ Filling Repeater Exam Form
Online application is mandatory/compulsory process for obtaining admission/ Filling Repeater Exam Form

INSTRUCTIONS
FOR NEW APPLICANTS / FRESHERS FOR EXISTING / REGISTERED STUDENTS OF IDOL
The Students, Who are enrolling for the first time in IDOL and Who enrolled in IDOL before the academic year 2017-18, have to register Fresh to proceed with the admission process/ Repeater Exam Form Also the Students, Who Registered and sought admission in IDOL during the academic year 2017-18, need not register again because they can use their last year’s Login ID & Password to proceed with the admission process/ Repeater Exam Form from below link.

जे विद्यार्थी प्रथमच आयडॉलमध्ये प्रवेश घेत आहेत/ परीक्षा अर्ज भरत आहेत आणि शैक्षणीक वर्ष २०१७-१८ पूर्वीचे जुने विद्यार्थी प्रवेश/परीक्षा अर्ज भरू इच्छितात अशा विद्यार्थ्यांनी प्रथम नोंदणी करावी व त्यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण करावी. तसेच आयडॉलमध्ये शैक्षणिक वर्ष २०१७-१८ मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी नोंदणी व प्रवेशप्रक्रिया केली आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचा प्रवेश आयडॉलकडून मंजूर झाला असेल अशा विद्यार्थ्यांना पुन्हा नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. अशा विद्यार्थ्याने मागील वर्षाचे लॉग इन आणि पासवर्ड वापरावा आणि खालील लिंक वरून प्रवेश/ परीक्षा अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी

Proceed

Click here to know IDOL Unregistered FY Admission Process
The Students, Who Registered and sought admission in IDOL during the academic year 2017-18, need not register again because they can use their last year’s Login ID & Password/ PRN number to proceed with the admission process/ Repeater Exam Form.

आयडॉलमध्ये शैक्षणिक वर्ष २०१७-१८ मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी नोंदणी व प्रवेशप्रक्रिया केली आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचा प्रवेश आयडॉलकडून (पीआरएन नंबर प्राप्त झालेला आहे) मंजूर झाला असेल अशा विद्यार्थ्यांना पुन्हा नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. अशा विद्यार्थ्याने मागील वर्षाचे लॉग इन आणि पासवर्ड / पीआरएन नंबर वापरावा आणि प्रवेश/ / परीक्षा अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.